Pages
- Home
- वर्तमानपत्र वाचा
- 1 ते 8 pdf पुस्तके
- थोर मराठी व्यक्ती चित्र
- सु्त्रसंचालन
- photoshop
- ब्लॉग कसा तयार करावा
- माझ्या विषयी
- महाराष्ट्रातील किल्ले
- बोधकथा
- दिनविशेष
- बालभारती
- खेळाविषयी माहिती
- वाचन कट्टा
- स्पर्धा परीक्षा
- भाषिक खेळ
- थोर शास्त्रज्ञांची माहिती डाउनलोड करा
- शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
- चला तंत्र स्नेही बनू या
- डाउनलोड करा
- education apps
- शाळेचे प्राचार्य
- माझ्या शाळेविषयी माहिती
- MITRA--MAA teacher App
- WE LEARN ENGLISH
- MY OWN EDUCATION VIDIO
- Balbharti old book 1976
- महाराष्ट्र नकाशे
- 4D pictures .pdf
- प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम
- असे मिळवा s.s.c मार्कशीट
- किशोर मासिक
- संगणक शिका
- मुखपत्र---अंकूर
- अप्रगत विद्यार्थी वाचन कार्ड
- प्रमाण भाषा लेखन नियमावली
- श्यामची आई--- ऑडिओ
- 5000 Old song mp3
- Pension margdarshika
- आठवणीतील गाणी
- महत्त्वाच्या लिंक्स
Wednesday, 30 November 2016
Tuesday, 29 November 2016
सेवानिवृत्ती

1980 साली होली क्रॉस हायस्कूल ह्या शाळेत त्या रूजु झाल्या ,आणि
36 वर्षे प्रदिर्घ सेवा करून 30/11/2016 रोजी नियोजित वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
सौ.डॉल्सी मॅडम B.sc.Bed असून सायन्स व गणित हे विषय आवडीचे . हे दोन्ही विषय रंजक पद्धतीने शिकवित.गणितामधील प्रमेय
,सुत्रे
,समीकरणे सोप्या पद्धतीने विद्यार्थ्याना समजावून सांगतात त्यामूळे विद्यार्थ्याना गणित अतिशय सोपा वाटून
,.गणित विषया बद्दल वाटणारी भितीही नाहीशी होत असे.
सायन्स विषयामधील भौतिक शास्त्र हा त्यांचा आवडीचा विषय.
या विषयात त्यांचा हातखंडा असल्यामूळे भौतिक शास्त्रातील विविध घटक अगदर् सोप्या पद्दतीने शिकवत
,विषयाशी निगडीत अवांतर माहिती सांगत त्यामुळे अनेक विद्दार्थ्याना त्यांचा तास संपू नये असे वाटत असे .भौतिक शास्त्रातील वेगवेगळे प्रयोग ते स्वतः करून दाखवत आणि त्यानंतर मुलांना करायला सांगत.
सतत हसतमुख असणा-या
,विषयाचा गाढा अभ्यास असणा-या
,विद्दार्थ्यांशी मित्रत्वाचे नाते जपणा-या सौ.डॉल्सी मॅडम सेवानिवृत्त होत आहेत.
त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्या
!
Subscribe to:
Posts (Atom)