Pages
- Home
- वर्तमानपत्र वाचा
- 1 ते 8 pdf पुस्तके
- थोर मराठी व्यक्ती चित्र
- सु्त्रसंचालन
- photoshop
- ब्लॉग कसा तयार करावा
- माझ्या विषयी
- महाराष्ट्रातील किल्ले
- बोधकथा
- दिनविशेष
- बालभारती
- खेळाविषयी माहिती
- वाचन कट्टा
- स्पर्धा परीक्षा
- भाषिक खेळ
- थोर शास्त्रज्ञांची माहिती डाउनलोड करा
- शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
- चला तंत्र स्नेही बनू या
- डाउनलोड करा
- education apps
- शाळेचे प्राचार्य
- माझ्या शाळेविषयी माहिती
- MITRA--MAA teacher App
- WE LEARN ENGLISH
- MY OWN EDUCATION VIDIO
- Balbharti old book 1976
- महाराष्ट्र नकाशे
- 4D pictures .pdf
- प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम
- असे मिळवा s.s.c मार्कशीट
- किशोर मासिक
- संगणक शिका
- मुखपत्र---अंकूर
- अप्रगत विद्यार्थी वाचन कार्ड
- प्रमाण भाषा लेखन नियमावली
- श्यामची आई--- ऑडिओ
- 5000 Old song mp3
- Pension margdarshika
- आठवणीतील गाणी
- महत्त्वाच्या लिंक्स
Tuesday, 19 March 2019
Thursday, 14 March 2019
Tuesday, 27 November 2018
Bhasha Sangam
विषय : “एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत -"भाषा संगम"
कार्यक्रमाचे आयोजन करणे बाबत.
💠1) भारत सरकारने राष्ट्रीय
एकात्मता वाढीसाठी “एक भारत श्रेष्ठ भारत (EBSB)” हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अनुषंगाने *दि.२० नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०१८* या कालावधीत *“भाषा संगम”* हा उपक्रम सर्व शाळांमधे सर्व भारतीय भाषांबद्दल अधिक प्रेम व आपुलकी निर्माण होण्याच्या दृष्टीने घ्यावयाचा आहे.
💠2)देशातील २२ भाषांमधील सामान्यत: बोलली जाणारी पाच साधी वाक्ये परीपाठामधे विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यावयाची आहेत. यासाठी आवश्यक असलेली माहितीपुस्तिका https://goo.gl/PfNDUu या लिंकवर उपलब्ध आहे.
💠3)“भाषा संगम” अंतर्गत घ्यावयाच्या उपक्रमाचे वेळापत्रक माहिती पुस्तिकेच्या (पान क्र II ) वर दिले असून पुढीलप्रमाणे कृतिकार्यक्रम घ्यावा.
i) ज्या तारखेला जी भाषा संवादासाठी सुचवली आहे, त्या भाषेची ५ वाक्ये परिपाठात वाचावीत. (उदा. दिवस पहिला - असामी, दिवस दुसरा - बंगाली) शिक्षक, पालक, शासकीय कर्मचारी किंवा ग्रामस्थ यांना अशी वाक्ये वाचण्यासाठी निमंत्रित करावे .
ii) काही विद्यार्थ्यांना या वाक्यांवर आधारित भित्तीपत्रके (posters) तयार करण्यास सांगावीत व तयार केलेली भित्तीपत्रके शाळेमध्ये सर्वत्र लावावीत. व या संदर्भाने इतर काही पुरक उपक्रम घ्यावेत.
💠4) सोबत दिलेल्या माहिती पुस्तिकेच्या पान क्र.V वरील मुद्दा क्र. 3 ( i ते xii ) नुसार सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेत राबवलेल्या दैनंदिन कार्यक्रम व उपक्रमांचे videos, photoes “Bhasha sangam youtube channel” वर दररोज सायंकाळी 5 वाजेपर्यंत अपलोड करावेत.
💠5) या उपक्रमासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून प्राचार्य DIECPD यांनी काम पहातील.
जिल्हा नोडल अधिकारी यांनी वरील माहितीचे दिनांकनिहाय संकलन करून या कार्यालयाच्या marathilangdept@maa.ac.in या इमेलवर दररोज पाठवावी.
💠6) क्षेत्रीय स्तरावर कार्यरत सर्व अधिकाऱ्यांनी “भाषा संगम” कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टीने शाळाभेटी कराव्यात.
👉अधिक माहितीसाठी उपक्रमाचे राज्य संपर्क अधिकारी डॉ.जगराम भटकर (उपसंचालक भाषा विभाग) (९४२३७२८४८६) यांच्याशी संपर्क करावा.
संगम या Youtube Channel वरती व्हिडिओ अपलोड करण्याची प्रक्रिया
भाषा संगम कार्यक्रमांतर्गत दिनांक २० नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०१८ दरम्यान घेतलेल्या दैनंदिन उपक्रमांचे व्हिडिओ भाषा संगम Youtube channel वरती अपलोड करण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करावी.
➡️सर्वप्रथम भाषा संगम Youtube channel - https://www.yotube.com/ ब्राउज करा. यामुळे Youtube ओपन होईल.यामध्ये पुढील ई-मेल आय डी व पासवर्ड चा वापर करून sign in करावे.
ई-मेल आयडी - rangotsav@ncert.nic.in
👉पासवर्ड - Ciet@321#*
➡️यानंतर भाषा संगम Youtube channel ओपन होईल.यावरील उजव्या बाजूस असलेल्या create or post video या icon वर क्लिक करावे.
➡️यामधील upload video या icon वर क्लिक करून select files to upload वर क्लिक करून आपल्या computer/ mobile मधील अपलोड करावयाची व्हिडिओ फाईल निवडून ok या बटणावर क्लिक करावे.
➡️यानंतर संबंधित व्हिडिओ बाबतची प्राथमिक माहिती (Title,description,tags) इ. भरावी.
➡️यानंतर advanced setting या icon वरती जाऊन Creative commons license वरती क्लिक करावे यामध्ये पुन्हा Publish icon वरती क्लिक केल्यावर आपला व्हिडिओ अपलोड होईल.
यानंतर Youtube channel वरून sign out व्हावे.
आपण अपलोड केलेला व्हिडीओ पाहण्यासाठी पुन्हा sign in होण्याची गरज नाही.केवळ Youtube वर Bhasha Sangam search करावे.
Monday, 27 August 2018
न्यूनगंड
#न्यूनगंड_मार्गदर्शन
एका खेड्यात एक शेतकरी रोज शेतातल्या विहिरीतून पाणी भरून घेऊन घरी यायचा. यासाठी तो दोन बादल्या काठीला बांधून नेत असे. विहिरीवर दोन्ही बादल्या भरून तो घरी जायला निघे. माञ त्यातील डाव्या बाजूच्या बादलीच्या तळाशी एक बारीक छिद्र पडलेले असल्याने त्यातून थेंब थेंब पाणी गळायचे. शेतातून घरी जाईपर्यंत त्या छिद्रवाल्या बादलीतून निम्मे पाणी वाटेत सांडून जायचे.
असे रोज व्हायचे. एके दिवशी त्या गळक्या बादली कडे पाहून चांगलीवाली बादली म्हणाली, "बघ, मी किती मालकाच्या उपयोगी पडते. पूर्ण पाणी त्याच्या घरापर्यंत नेते. नाहीतर तू पहा, निम्मे पाणी वाटेत सांडत येते"
हे ऐकून त्या छिद्रवाल्या बादलीला वाईट वाटते.
दुसऱ्या दिवशी शेतकरी जेव्हा दोन्ही बादल्या घेऊन विहिरीकडे निघतो, तेव्हा ती गळकी बादली त्याला म्हणते, "मी तुझी मेहनत वाया घालवते आहे. निम्मेच पाणी घरापर्यंत मी नेतेय. तर तू मला टाकून देऊन नवीन छान बादली का घेत नाहीस ?"
यावर शेतकरी हसून सांगतो, "वेडी आहेस का ? तुला माहित नाहीये कि तू किती छान काम नकळत करते आहेस. नीट पहा, आपल्या वाटेवरच्या डाव्या बाजूच्या कडेला छान छान हिरवळ फुलली आहे. त्यात छान छान फुले देखील उगवली आहेत. ही डावी बाजू पहा किती चैतन्याने रसरसलेली आहे. ही तुझ्या बाजूची डावी बाजू आहे. ही तुझ्या त्या गळक्या थेंबाची कमाल आहे आता उजव्या बाजूला पहा. त्या बाजूच्या बादलीतून एकही थेंब गळत नसल्याने त्या साईडला कसलिही हिरवळ उगवलेली नाही. फुले तर नाहीच नाही !!
गेल्या अनेक महिन्या पासून मी देवपूजेसाठी जी फुले नेतोय ती याच डाव्या बाजूची आहेत. माझ्या या देव कार्यात तुझ्यामुळेच जी फुले फुलली त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तळाशी पडलेल्या छिद्राचे तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस !!
हे ऐकून ती गळकी बदली शहारली. मनापासून आनंदित झाली !!
💐 : दोष कोणात नाहीत ? सगळ्यात आहेत. त्यामुळे मी चांगला, तो वाईट, असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. पण त्या दोषातून जर कधी कोणाचे भले होत असेल तर तो दोष त्या व्यक्तीने "अभिमानाने" मिरवावा. आधी थोडा काळ इतर लोक याला नावे ठेवतील. पण अंतिम सत्य पाहिल्यावर तेही नतमस्तक होतील !!💐
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
✍🏼एक सुंदर सुविचार👌🏼
समस्या नाही असा "मनुष्य" नाही...!
आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!!
☄Be Positive☄,,,
💐💐💐🌹🌹🌹🌹🌹

Tuesday, 21 August 2018
Thursday, 7 June 2018
दहावीचा निकाल
✍ _*ब्रेकिंग : दहावीचा निकाल उद्या*_
▪ _महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच शुक्रवारी 8 जून 2018 रोजी जाहीर होणार आहे._
🕐 बोर्डाच्या www.mahresult.nic या वेबसाईटवर दुपारी 1 पासून हा निकाल पाहता येईल.
👨🎓 राज्यातील सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
❗ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती. अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
⌛ दरवर्षी दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो, यंदा निकाल जाहीर होण्यास एक आठवडा विलंब झाला आहे.
🌐 _*दहावीचा निकाल कोणत्या कोणत्या वेबसाईटवर पाहू शकाल?*_
▫ www.mahresult.nic.in
▫ www.sscresult.mkcl.org
▫ www.maharashtraeducation.com
👍

Tuesday, 29 May 2018
श्यामची आई - ऑडिओ
श्यामची आई हे प्रसिद्ध पुस्तक आता आपल्याला ऑडिओच्या रूपात ऐकायला मिळणार आहे .खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा .
क्लिक करा.
क्लिक करा.
Subscribe to:
Comments (Atom)