Pages
- Home
- वर्तमानपत्र वाचा
- 1 ते 8 pdf पुस्तके
- थोर मराठी व्यक्ती चित्र
- सु्त्रसंचालन
- photoshop
- ब्लॉग कसा तयार करावा
- माझ्या विषयी
- महाराष्ट्रातील किल्ले
- बोधकथा
- दिनविशेष
- बालभारती
- खेळाविषयी माहिती
- वाचन कट्टा
- स्पर्धा परीक्षा
- भाषिक खेळ
- थोर शास्त्रज्ञांची माहिती डाउनलोड करा
- शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
- चला तंत्र स्नेही बनू या
- डाउनलोड करा
- education apps
- शाळेचे प्राचार्य
- माझ्या शाळेविषयी माहिती
- MITRA--MAA teacher App
- WE LEARN ENGLISH
- MY OWN EDUCATION VIDIO
- Balbharti old book 1976
- महाराष्ट्र नकाशे
- 4D pictures .pdf
- प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम
- असे मिळवा s.s.c मार्कशीट
- किशोर मासिक
- संगणक शिका
- मुखपत्र---अंकूर
- अप्रगत विद्यार्थी वाचन कार्ड
- प्रमाण भाषा लेखन नियमावली
- श्यामची आई--- ऑडिओ
- 5000 Old song mp3
- Pension margdarshika
- आठवणीतील गाणी
- महत्त्वाच्या लिंक्स
Thursday, 29 December 2016
Sunday, 25 December 2016
वार्षिक क्रीडामहोत्सव
वार्षिक क्रीडा महोत्सव
दि.22 डिसें. रोजी शाळेच्या भव्य पटांगणावर वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी प्र. पाहुणे म्हणून मा. श्री. मनवेल डायस उपस्थित होते.त्यांच्या हस्ते प्रथम ध्वजारोहण करुन क्रीडा स्पर्धेचे औपचारिकरित्या उदघाटन करण्यात. त्यानंतर क्रीडाज्योत प्रज्वलित करून खेळाडूंच्या मनात खेलप्रति नवचैतन्य निर्माण करण्यात आले.
यावेळी m.c.c विद्यार्थाचे संचलन सादर करण्यात आले.
त्यानंतर विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली
इ. 3री ते 7 वी मार्स ड्रिल ,इ 8 ते 9 वी एरॉबिक्स आणि 9 वी ते 10 वी पिरॅमिड्सचे संचलन करण्यात आले.या सर्व विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले शाळेचे माजी विद्यार्थी प्रतीक,भावेश आणि कौस्तुभ .
त्यानंतर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. 800 मी ,600मी,200मी आणि 1500 मी आशा विविध गटात स्पर्धा घेण्यात आल्या.शेवटी विजेत्या खेळाडूंना मेडल देऊन गौरविन्यात आले.
त्यानंतर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. 800 मी ,600मी,200मी आणि 1500 मी आशा विविध गटात स्पर्धा घेण्यात आल्या.शेवटी विजेत्या खेळाडूंना मेडल देऊन गौरविन्यात आले.
Tuesday, 6 December 2016
पालक दिन
होली क्रॉस शाळेचा वार्षिक पालक मेळावा शनिवार ,दिनांक 10 डिसेंबर 2016 रोजी संध्या.ठीक 5.00 वाजता संपन्न होत आहे.हया सदाबहार कार्यक्रमात निवृत्त शिक्षक, 25 वर्षे सेवा झालेले शिक्षक ,शाळेचे माझी विद्यार्थी -डॉक्टर व सी.ए झालेले माझी विद्यार्थी,गुणवंत विद्यार्थी या सर्वांचा सत्कार करण्यात येणार आहे त्याच बरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचल असणार आहे
ह्या सदाबहार कार्यक्रमाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी आणि कलाकार विद्दार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी आपणांस आग्रहाचे आमंत्रण !
ह्या सदाबहार कार्यक्रमाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी आणि कलाकार विद्दार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी आपणांस आग्रहाचे आमंत्रण !
Wednesday, 30 November 2016
Tuesday, 29 November 2016
सेवानिवृत्ती
शाळेच्या जेष्ठ शिक्षिका सौ.डॉल्सी मॅडम ह्या दिनांक 30 /11/2016 रोजी होली क्रॉस हायस्कूल
,निर्मळ शाळेतून सेवानिवृत्त होत आहेत.
1980 साली होली क्रॉस हायस्कूल ह्या शाळेत त्या रूजु झाल्या ,आणि
36 वर्षे प्रदिर्घ सेवा करून 30/11/2016 रोजी नियोजित वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
सौ.डॉल्सी मॅडम B.sc.Bed असून सायन्स व गणित हे विषय आवडीचे . हे दोन्ही विषय रंजक पद्धतीने शिकवित.गणितामधील प्रमेय
,सुत्रे
,समीकरणे सोप्या पद्धतीने विद्यार्थ्याना समजावून सांगतात त्यामूळे विद्यार्थ्याना गणित अतिशय सोपा वाटून
,.गणित विषया बद्दल वाटणारी भितीही नाहीशी होत असे.
सायन्स विषयामधील भौतिक शास्त्र हा त्यांचा आवडीचा विषय.
या विषयात त्यांचा हातखंडा असल्यामूळे भौतिक शास्त्रातील विविध घटक अगदर् सोप्या पद्दतीने शिकवत
,विषयाशी निगडीत अवांतर माहिती सांगत त्यामुळे अनेक विद्दार्थ्याना त्यांचा तास संपू नये असे वाटत असे .भौतिक शास्त्रातील वेगवेगळे प्रयोग ते स्वतः करून दाखवत आणि त्यानंतर मुलांना करायला सांगत.
सतत हसतमुख असणा-या
,विषयाचा गाढा अभ्यास असणा-या
,विद्दार्थ्यांशी मित्रत्वाचे नाते जपणा-या सौ.डॉल्सी मॅडम सेवानिवृत्त होत आहेत.
त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्या
!
Thursday, 22 September 2016
online test-शिष्यवृत्ती परीक्षा-संख्याज्ञान
Subscribe to:
Comments (Atom)




























