Pages

माझ्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व शिक्षकांचे ,पालक वर्गाचे तसेच शाळेचे माजी विद्दार्थी या सर्वांचे सहर्ष स्वागत.या ठिकाणी आपल्याला शाळेतील चालू घडामोडीविषयी माहीती ,उपक्रम आणि फोटो पहायला मिळतील.माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

Wednesday 13 July 2016

सेमी इंग्रजी काळाची गरज

असं म्हणतात कि इंग्रजी हे वाघिणीचे दुध आहे.हे अगदी खरं आहे .आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी येणे फार महत्त्वाचे आहे.विद्या्र्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते उच्चशिक्षित असणे गरजेचे आहे.आणि त्यांच्या उच्चशिक्षणाच्या दृष्टीने इंग्रजी भाषेलाखूप महत्त्वाचे  स्थान आहे.त्यामुळे काळाची गरज आोळखून जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरु करावेत

सेमी इंग्रजी काळाची गरज

 असं म्हणतात कि इंग्रजी हे वाघिणीचे दुध आहे.हे अगदी खरं आहे .आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी येणे  फार     महत्त्वाचे आहे.विद्या्र्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते उच्चशिक्षित असणे गरजेचे आहे.आणि त्यांच्या उच्चशिक्षणाच्या दृष्टीने इंग्रजी भाषेला खूप महत्त्वाचे  स्थान आहे.त्यामुळे काळाची गरज आोळखून जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरु करावेत.