Pages

माझ्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व शिक्षकांचे ,पालक वर्गाचे तसेच शाळेचे माजी विद्दार्थी या सर्वांचे सहर्ष स्वागत.या ठिकाणी आपल्याला शाळेतील चालू घडामोडीविषयी माहीती ,उपक्रम आणि फोटो पहायला मिळतील.माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

महाराष्ट्रातील किल्ले

महाराष्ट्रातील एेतीहासिक गडकिल्ल्यांची आठवण झाली कि आपल्याला शिवरायांच्या ,रोमहर्षक पराक्रमाची ,दुर्दम्य आत्मविश्वासाची.त्यांच्या साहसाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.'हिंदवी स्वराज्य ' हे शिवरायांचे स्वप्न . अगदी शुन्यातून हे स्वराज्य त्यांनी निर्माण केले.गडकिल्ले म्हणजे शिवरायांचा आधार स्तंभ .या किल्ल्यांविषयी आपण माहिती मिळवणार आहोत.

माहितीसाठी येथे क्लिक करा






No comments:

Post a Comment