Pages

माझ्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व शिक्षकांचे ,पालक वर्गाचे तसेच शाळेचे माजी विद्दार्थी या सर्वांचे सहर्ष स्वागत.या ठिकाणी आपल्याला शाळेतील चालू घडामोडीविषयी माहीती ,उपक्रम आणि फोटो पहायला मिळतील.माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

गणोबाची गीता

प्रिय विद्यार्थानो शुभानन गांगल ह्यांचे स्वप्न आहे की मराठी मुले गणितात हुशार झाली पाहीजे. आणी त्यादृष्टीने त्यांनी गणोबाची गीता हा प्रोग्राम तयार केला आहे. तो खाली देत आहे .तुम्हाला नक्की आवडेल.

गणोबाची गीता

No comments:

Post a Comment