Pages

माझ्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व शिक्षकांचे ,पालक वर्गाचे तसेच शाळेचे माजी विद्दार्थी या सर्वांचे सहर्ष स्वागत.या ठिकाणी आपल्याला शाळेतील चालू घडामोडीविषयी माहीती ,उपक्रम आणि फोटो पहायला मिळतील.माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

यु ट्युबवर व्हिडीओ डाऊनलोड कसे करावे?

🤔 *आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न* 🤔

*```YOUTUBE वीडियो डाऊनलोड कसे करायचे```*

आज शिकुया *8 पद्धती* यूट्यूब वरील वीडियो डाऊनलोड करण्याच्या

🍁➖➖➰➖➖➰➖➖🍁
प्रथम youtube.com हे chrom किंवा UC Browse मधे ओपन करा

you tube वरील video जेंव्हा आपण प्ले करतो तेंव्हा browser वर वरच्या बाजुला म्हणजे आपण ज्या ठिकाणी web अड्रेस टाइप करतो त्या ठिकाणी (अड्रेस बार) सदर video चा एक लिंक दिसत असते जसे की...

https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-x-k

वरील प्रमाणे लिंक दिसेल यामध्ये थोडसं बदल केला की video डाउनलोड होईल.

*```पद्धत :- 1```*

वर सांगितल्या प्रमाणे लिंक मध्ये काय बदल करायच पहा.

मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-x-k

      आता यामध्ये youtube समोर "ss" add केला की तयार झाला डायरेक्ट लिंक जसे की...

तयार झालेला नवीन लिंक-
https://www.ssyoutube.com/watch?v=Jbn39j-x-k

🍁➖➖➰➖➖➰➖➖🍁

*```पद्धत :- 2```*

मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-x-k

वरील लिंक मध्ये youtube समोर फक्त "dl" add करा जसे की...

तयार झालेला लिंक-
https://www.dlyoutube.com/watch?v=Jbn39j-x-k

〰〰〰〰〰〰〰〰〰
संकलन : जोकिम दोडती
8446353198


🍁➖➖➖➖➰➖➖➖➖🍁

No comments:

Post a Comment