Pages

माझ्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व शिक्षकांचे ,पालक वर्गाचे तसेच शाळेचे माजी विद्दार्थी या सर्वांचे सहर्ष स्वागत.या ठिकाणी आपल्याला शाळेतील चालू घडामोडीविषयी माहीती ,उपक्रम आणि फोटो पहायला मिळतील.माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

Sunday 25 December 2016

वार्षिक क्रीडामहोत्सव

वार्षिक क्रीडा महोत्सव
दि.22 डिसें. रोजी शाळेच्या भव्य पटांगणावर वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी प्र. पाहुणे म्हणून मा. श्री. मनवेल डायस उपस्थित होते.त्यांच्या हस्ते प्रथम ध्वजारोहण करुन क्रीडा स्पर्धेचे औपचारिकरित्या उदघाटन करण्यात. त्यानंतर क्रीडाज्योत प्रज्वलित करून खेळाडूंच्या मनात खेलप्रति नवचैतन्य निर्माण करण्यात आले.
यावेळी m.c.c विद्यार्थाचे संचलन सादर करण्यात आले.
त्यानंतर विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली 
इ. 3री ते 7 वी मार्स ड्रिल ,इ 8 ते 9 वी एरॉबिक्स आणि 9 वी ते 10 वी पिरॅमिड्सचे संचलन करण्यात आले.या सर्व विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले शाळेचे माजी विद्यार्थी प्रतीक,भावेश आणि कौस्तुभ .
त्यानंतर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. 800 मी ,600मी,200मी आणि 1500 मी आशा विविध गटात स्पर्धा घेण्यात आल्या.शेवटी विजेत्या खेळाडूंना मेडल देऊन गौरविन्यात आले.














Tuesday 6 December 2016

पालक दिन

होली क्रॉस शाळेचा वार्षिक पालक मेळावा शनिवार ,दिनांक 10 डिसेंबर 2016 रोजी संध्या.ठीक 5.00 वाजता संपन्न होत आहे.हया सदाबहार कार्यक्रमात निवृत्त शिक्षक, 25 वर्षे सेवा झालेले शिक्षक ,शाळेचे माझी विद्यार्थी -डॉक्टर व सी.ए झालेले  माझी विद्यार्थी,गुणवंत  विद्यार्थी या सर्वांचा सत्कार करण्यात येणार आहे त्याच बरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचल असणार आहे
ह्या सदाबहार कार्यक्रमाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी आणि कलाकार विद्दार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी आपणांस आग्रहाचे आमंत्रण !

Wednesday 30 November 2016

निरोप सभारंभ

होली क्रॉस शाळेच्या जेष्ठ शिक्षिका सौ.डॉल्सी मॅडम आज दिनांक 30/11/2016 रोजी शाळेतून सेवा निवृत्त झाल्या .
शाळेचे प्राचार्य फा.जॉन कुशेर ह्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी शाळेचे शिक्षक .विद्दार्थी

मोठ्या संख्येने उपस्थित होते  .यावेळी फादरांच्या हस्ते भेटवस्तू,मानपत्र देण्यात आले.














Tuesday 29 November 2016

सेवानिवृत्ती

शाळेच्या जेष्ठ शिक्षिका सौ.डॉल्सी मॅडम ह्या दिनांक 30 /11/2016 रोजी होली क्रॉस हायस्कूल ,निर्मळ शाळेतून सेवानिवृत्त होत आहेत.
            1980 साली  होली क्रॉस हायस्कूल  ह्या शाळेत  त्या रूजु झाल्या ,आणि 36 वर्षे प्रदिर्घ सेवा करून  30/11/2016 रोजी नियोजित वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
            सौ.डॉल्सी मॅडम  B.sc.Bed असून  सायन्स गणित हे विषय  आवडीचे . हे दोन्ही विषय रंजक पद्धतीने शिकवित.गणितामधील प्रमेय ,सुत्रे ,समीकरणे  सोप्या पद्धतीने विद्यार्थ्याना समजावून सांगतात त्यामूळे विद्यार्थ्याना गणित अतिशय सोपा वाटून ,.गणित विषया बद्दल वाटणारी भितीही नाहीशी होत असे.
            सायन्स विषयामधील भौतिक शास्त्र  हा त्यांचा आवडीचा विषय. या विषयात  त्यांचा हातखंडा असल्यामूळे   भौतिक शास्त्रातील विविध घटक अगदर् सोप्या पद्दतीने शिकवत ,विषयाशी निगडीत अवांतर माहिती सांगत त्यामुळे अनेक विद्दार्थ्याना त्यांचा तास संपू नये असे वाटत असे .भौतिक शास्त्रातील वेगवेगळे प्रयोग ते स्वतः करून  दाखवत आणि त्यानंतर मुलांना करायला सांगत.
            सतत हसतमुख असणा-या ,विषयाचा गाढा अभ्यास असणा-या ,विद्दार्थ्यांशी मित्रत्वाचे नाते जपणा-या सौ.डॉल्सी मॅडम सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्या !


Thursday 22 September 2016

online test-शिष्यवृत्ती परीक्षा-संख्याज्ञान

इ.5वी शिष्यवृत्ती परीक्षा ,घटक -संख्याज्ञान

खालील लिंकवर क्लीक करा.



testmoz.com/858837.

Sunday 14 August 2016

स्वातंत्र्यदिन

N
आज भारताचा 70 वा स्वातंत्र्यदिन   शाळेमध्ये  मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.


  स्वातंत्रदिन म्हणजे एकअनुपम सोहळाच !तुजसाठी मरण ते जनन ,तुजवीन जनन ते मरण. अशा अवघ्या आठच शब्दात ज्या स्वातंत्र्याच्या महतीचे वर्णन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले आहे .ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 
 ज्यांनीआपल्या सर्वस्वाचा त्याग केला,तळहातावर शिर घेवून मरणाची तमा न बाळगता ज्यांनी बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला टक्कर दिली आणि प्रसंगी बलिदानही केले ,æ



Wednesday 13 July 2016

सेमी इंग्रजी काळाची गरज

असं म्हणतात कि इंग्रजी हे वाघिणीचे दुध आहे.हे अगदी खरं आहे .आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी येणे फार महत्त्वाचे आहे.विद्या्र्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते उच्चशिक्षित असणे गरजेचे आहे.आणि त्यांच्या उच्चशिक्षणाच्या दृष्टीने इंग्रजी भाषेलाखूप महत्त्वाचे  स्थान आहे.त्यामुळे काळाची गरज आोळखून जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरु करावेत

सेमी इंग्रजी काळाची गरज

 असं म्हणतात कि इंग्रजी हे वाघिणीचे दुध आहे.हे अगदी खरं आहे .आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी येणे  फार     महत्त्वाचे आहे.विद्या्र्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते उच्चशिक्षित असणे गरजेचे आहे.आणि त्यांच्या उच्चशिक्षणाच्या दृष्टीने इंग्रजी भाषेला खूप महत्त्वाचे  स्थान आहे.त्यामुळे काळाची गरज आोळखून जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरु करावेत.


Thursday 23 June 2016

शैक्षणिक अॅप

शैक्षणिक अॅप

खाली काही शैक्षणिक अॅप च्या लिंक देत आहोत.
हे अॅप शिकण्यात व शिकवण्यात विद्यार्थ्यांची व आपली भरपूर मदत करतील.


01.  इंग्रजी शब्द

02.  English Vocabulary Builder

03.  English Tenses

04.  Learn English – Phrase & Vocab

05.  Memory training for kids

06.  Educational Games for Kids

07.  Games for kids (2,3,4 age)

08.)  Kids Math

09.  Spelling for children

10.  Words for Kids – Reading Games

11.  Learning colors for kids

12.  ABC Flash Cards for Kids

13.  Learning Shapes for Kids

14.  Fruits and Vegetables for Kids

15.  Plickers

16.  Anatomy 4D

17.  Anatomy Physiology 4D

18.  Math for kids

19.  Learning clock time

20.  Games for children

21.  Mathematics and numbers kids

22.  Shikshan Sanjeevani

23.  Shikshak Mitra

24.  Primary Ka Master

25.  Math Tool Fraction Calculator

26. The ABC Song

27. Learning Letters Puppy

28.  ABCmouse.com

29.  Animal Sounds for Baby

30. Storybook Rhymes Volume 2

31. Storybook Rhymes Volume 1 

32. Shapes & Colors Music Show

33. Storybook Rhymes Volume 3

34. Painting and drawing for kids

35. Animals Puzzle For Kids

36. 384 Puzzles for Preschool Kids

37. Food puzzle for kids

38. General Knowledge (32000+Faqs)

39. General Knowledge Quiz

40. General Knowledge 2015

41. English Grammar Ultimate

42. English Grammar Test

43. Learn to Speak English

44. Quick Math with Bheem

45. Mind Games

46. Inside Out Thought Bubbles

47. Where’s My Mickey? Free

48. Bad Piggies

49. Cut the Rope: Experiments FREE

50. ABC Learning letters toddlers

शैक्षणिक अॅप

शैक्षणिक अॅप

खाली काही शैक्षणिक च्या लिंक देत आहोत.
हे अॅप शिकण्यात व शिकवण्यात विद्यार्थ्यांची व आपली भरपूर मदत करतील.


01.  इंग्रजी शब्द

02.  English Vocabulary Builder

03.  English Tenses

04.  Learn English – Phrase & Vocab

05.  Memory training for kids

06.  Educational Games for Kids

07.  Games for kids (2,3,4 age)

08.)  Kids Math

09.  Spelling for children

10.  Words for Kids – Reading Games

11.  Learning colors for kids

12.  ABC Flash Cards for Kids

13.  Learning Shapes for Kids

14.  Fruits and Vegetables for Kids

15.  Plickers

16.  Anatomy 4D

17.  Anatomy Physiology 4D

18.  Math for kids

19.  Learning clock time

20.  Games for children

21.  Mathematics and numbers kids

22.  Shikshan Sanjeevani

23.  Shikshak Mitra

24.  Primary Ka Master

25.  Math Tool Fraction Calculator

26. The ABC Song

27. Learning Letters Puppy

28.  ABCmouse.com

29.  Animal Sounds for Baby

30. Storybook Rhymes Volume 2

31. Storybook Rhymes Volume 1 

32. Shapes & Colors Music Show

33. Storybook Rhymes Volume 3

34. Painting and drawing for kids

35. Animals Puzzle For Kids

36. 384 Puzzles for Preschool Kids

37. Food puzzle for kids

38. General Knowledge (32000+Faqs)

39. General Knowledge Quiz

40. General Knowledge 2015

41. English Grammar Ultimate

42. English Grammar Test

43. Learn to Speak English

44. Quick Math with Bheem

45. Mind Games

46. Inside Out Thought Bubbles

47. Where’s My Mickey? Free

48. Bad Piggies

49. Cut the Rope: Experiments FREE

50. ABC Learning letters toddlers

Thursday 2 June 2016

महाराष्ट्रातील किल्ले

' किल्ले' म्हटले  कि शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ल्यांची आठवण येते. तोरणा ,राजगड, प्रतापगड,सिंहगड,रायगड ,कोंढाणा , पन्हाळगड ,विशालगड यासारखे अनेक किल्ले शिवरायांच्या ताब्यात होते. जेव्हा आपण किल्ल्याविषयी माहिती वाचतो तेव्हा गडावरील  पराक्रम आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. 

Sunday 8 May 2016

माझी शाळा माझे विद्यार्थी

माझ्या ब्लॉगला भेट देणार्‍या सर्वांचे हार्दिक स्वागत.ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!

Wednesday 4 May 2016

पाचशे सुविचारांचा खजिना

शरीर मनावर चांगले परिणाम करणारे पाचशे सुविचारांचा खजिना आपणासमोर सादर करीत आहे.

Wednesday 13 April 2016

शाब्दिक खेळ

मित्रांनो या ठिकानी आपण निरनिराळे शाब्दिक खेळांची माहिती व ते सर्व खेळ कसे खेळाचे ,त्याचे नियम कोणते आहेत या विषयी माहिती पाहणार आहोत

माझ्या विषयी

मी जोकीम दोडती .प्राथ. शिक्षक ,होली क्रॉस प्राथमिक शाळा.निर्मळ.ता-वसई .जि-पालघर

शिक्षण-एम.ए.डि.एड.मेकॅनिकल  ड्राप्समन  .


आपली प्रतिक्रिया द्या...............

नाव..................

इमेल.............

संदेश.................




पाठवा...