Pages

माझ्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व शिक्षकांचे ,पालक वर्गाचे तसेच शाळेचे माजी विद्दार्थी या सर्वांचे सहर्ष स्वागत.या ठिकाणी आपल्याला शाळेतील चालू घडामोडीविषयी माहीती ,उपक्रम आणि फोटो पहायला मिळतील.माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

वाचन कट्टा

नमस्कार,

*||ज्ञानभाषा मराठी||* समूहातर्फे दर रविवारी, *'ऑनलाइन वाचनकट्टा'* हा उपक्रम राबवण्यात येतो. या उपक्रमांतर्गत सदस्य आपापल्या आवडीच्या पुस्तकातील काही अंश, मासिकातील लेख, इ. चे वाचन करतात, आणि त्याचे ध्वनिमुद्रण समूहामध्ये ऑडियोक्लीपच्या स्वरूपात पाठवतात.
अशी सर्व ध्वनिमुद्रणे आम्ही, साऊंडक्लाउड आणि गुगल ड्राईव्हच्या मदतीने संग्रहित करून त्याचे दुवे सामायिक करतो. वाचनसंस्कृती जपण्याचा एक लहानसा प्रयत्न !!
____

*भोलानाथ कट्टा* (लहान मुले)

👫👬

*■आईचे प्रेम - कलिका पाटोळे* - https://goo.gl/RMR76k

*■गीतापठण - नंदन कार्ले* - https://goo.gl/jihkfN

*■ते अमर हुतात्मे झाले - केतकी शिंपी* - https://goo.gl/IoJP4m

*■वाहतुकीचे नियम पाळा - स्वराली जोगळेकर* - https://goo.gl/FUtnLw

*■पहिल्या नंबरचा मंत्र - मृण्मयी वळंजू* - https://goo.gl/nBVmLo


*📖अत्रे कट्टा📖*

👨🏻👩🏻

*■अपंग जवानांना भेट - माधवी जोगळेकर* - https://goo.gl/CAkjr4

*■आंबेडकर का नाम मजबुरी है - स्वप्नील पाटील* - https://goo.gl/2WvcKp

*■आरसा आणि फुल - निवेदिता खांडेकर* - https://goo.gl/ksWxQv

*■चुका रे चुका - डॉ. प्रज्ञा देशपांडे* - https://goo.gl/Bi1WEn

*■ज्ञानेश्वरी - धनंजय रेड्डी* - https://goo.gl/D6OI3G

*■पूर्णिया - डॉ. अमृता इंदूरकर* - https://goo.gl/1oxD4c

*■महाराजांचे राजमंडळ - सौ. मृणाल*
भाग १ - https://goo.gl/1NfzgU
भाग २ - https://goo.gl/okvG0J

*■श्रद्धा की व्यवहार - डॉ. अमेय गोखले* - https://goo.gl/53mjzA

*■ऋतूप्रहर - रेखा जोहरापूरकर - चवरे* - https://goo.gl/YIhFUq


*📖सावरकर कट्टा📖*

👨🏻👩🏻

*■आधुनिक बोधकथा - सौ. प्रमिला नजन* - https://goo.gl/tSQFvY

*■नामाचा गजर - वृषाली गोखले*- https://goo.gl/0eIIN6

*■आमचे सुंदर हिंदुस्थान - प्रज्ञा खाडिलकर* - https://goo.gl/tzoTzl

*■बहुरंगी नाट्यछटा - रोहिणी बागुल* - https://goo.gl/FtyK03

*■महानुभाव पंथ आणि मराठी भाषा - गोपाल कपाटे बुवा* - https://goo.gl/AnLDUT

*■श्यामची आई - माधुरी देशपांडे* - https://goo.gl/7Kc8g4

*■सावरकरांचे काव्य - प्रभाकर खाडिलकर* - https://goo.gl/emREOD

*■हृदयसंवाद युवकांशी - वृषाली गोखले* - https://goo.gl/D47XIq

*■अभिजात मराठी भाषा समिती अहवाल - सुचिकांत*
पीडीएफ -  https://goo.gl/ARLIL0
प्रस्तावना - https://goo.gl/UACS9w
प्रकरण पहिले - https://goo.gl/fRwfod

       *||ज्ञानभाषा मराठी||*
*|| माझी शाळा📚माझी भाषा ||*

No comments:

Post a Comment