Pages

माझ्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व शिक्षकांचे ,पालक वर्गाचे तसेच शाळेचे माजी विद्दार्थी या सर्वांचे सहर्ष स्वागत.या ठिकाणी आपल्याला शाळेतील चालू घडामोडीविषयी माहीती ,उपक्रम आणि फोटो पहायला मिळतील.माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

मुखपत्र---अंकूर


          शाळेचे मुखपत्र - - अंकुर


होली क्रॉस शाळेच्या पालक दिनाच्या दिवशी अंकुर या अंकाचे प्रकाशन करण्यात येते. या अंकात प्रसिद्ध लेखक. कवि,विविध क्षेत्रातील मान्यवर यांचे लेख संपादित केलेले असतात.
अगदी सुरुवातीला या अंकुर चा जन्म झाला तेव्हा पासून ज्येष्ठ शिक्षक झेवियर डिमेलो सर या अंकाचे संपादक होते. त्यांच्या कारकीर्दीत अनेक दर्जेदार, वाचनीय आणि संग्रही ठेवावेत असे अंकुर प्रकाशीत करण्यात आले. त्यानंतर  नोवेल सर ह्यांच्या संपादकीय प्रवासात अंकुर या अंकाचा चेहरा मोहरा फार बदलून गेला. वैचारिक लेख. कविता, मान्यवरांच्या मुलाखती, विशिष्ट  विषय घेऊन अंक संपादित करणे. तसेच शिक्षकांना लिहितं करण्यात सरांचा सिंहाचा वाटा आहे.
या ठिकाणी आपणास अगदी सुरुवाती पासूनचे अंक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्या वर्षाचा अंक हवा आहे त्या वर्षाच्या अंकावर क्लिक करा .



१९९६

















 








 

No comments:

Post a Comment