Pages

माझ्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व शिक्षकांचे ,पालक वर्गाचे तसेच शाळेचे माजी विद्दार्थी या सर्वांचे सहर्ष स्वागत.या ठिकाणी आपल्याला शाळेतील चालू घडामोडीविषयी माहीती ,उपक्रम आणि फोटो पहायला मिळतील.माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

सातबारा उतारा शोधा

📠  माहितीधारा  📠
=====================
         ⭕ संकलन ⭕
    joaquim dodti ,8446353198
=====================

👉🏽शेती,मालमत्ता यांचा
*सातबारा उतारा,८ अ उतारा*
तुमच्या *मोबाईलमध्ये* तेही घरबसल्या...!
📄📄📄📄📄📄📄📄
👉🏽 महाराष्ट्रातील कुठलाही *सातबारा* शोधा अगदी *सोप्या*       पद्धतीने...
आणि *save करा pdf रुपात*

चला तर मग पाहूया  *सातबारा*
आपल्या मोबाईलमध्ये...एका
 *नवीन अॕपच्या साहाय्याने*

〰〰〰〰〰〰〰〰                 👉🏽ॲपचे नाव
 *सातबारा उतारा महाराष्ट्र*

👉🏽साईज
  *2.61 mb*

📲 *सातबारा शोधायचा कसा?*  🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

1.playstore मध्ये जाऊन सर्च
   करा *सातबारा उतारा*
        _किंवा_
  क्लिक करा खालील लिंकवर आणि डाऊनलोड करा...
https://d6aeu.app.goo.gl/6SuK

2.install केल्यानंतर
application उघडा,त्यानंतर
तुम्हांला महाराष्ट्रातील
*सर्व महसूल विभाग* दिसतील.
ज्या विभागातील *सातबारा,८अ,मालमत्ता पत्रक* पाहायचे
आहे.तो विभाग निरनिराळ्या निवडा

3.विभाग निवडल्यानंतर
➡✅ *जिल्हा*
➡✅ *तालुका*
➡✅ *गाव*
         निवडा

4.गाव निवडल्यानंतर
➡✅ *गट नंबर* ,
➡✅ *सर्वे नं* ,
        किंवा

✅ *नाव*,
✅ *वडिलांचे नाव*,
✅ *आडनाव*
      यापैकी काहीही
     टाका आणि *शोधा*..

👍🏽➡तुम्हांला हवा असलेला

✅✅ *सातबारा ,८ अ* ✅✅

  👉🏽तुमच्या समोर असेल सातबारा *डाऊनलोड* करुन
त्याची *प्रिंट* सुद्धा काढू शकता


No comments:

Post a Comment