काही प्रकाशझोतातील स्थळे
1) तिआन्-आन्-मन - विद्धार्थी
आंदोलन .चीनच्या राजधानीमधील चौक
2) काहुटी
- पाकिस्तानची पहिली अणुभट्टी
3) वॉलस्टीट
- न्युयॉर्क शहरातील जागतिक ख्यातीचा शेअरबाजार
4) लॉपनॉर - चीनच्या अणुकार्यक्रमाशी संबंधीत ठिकान
5) 10,डाऊनिंग स्ट्रीट -
ब्रिटनच्या पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थान
6) व्हाईट हाऊस - अमेरिकेच्या अध्यक्षांचे सरकारी निवासस्थान
7) 7,रेसकोर्स रोड -भारताच्या
पंतप्रधानांचे दिल्ली येथील निवासस्थान
8) बॅकिगहॅम पॅलेस - इंग्लडच्या राजघराण्याचे निवासस्थान.
9) रँडक्लिफ
लाईन - भारत व पाकिस्थानमधील सीमारेषा.
10) मॅकमोहन लाईन – भारत व चीनमधील सीमारेषा
11) राजघाट - दिल्ली येथील महात्मा गांधीजींचे समाधीस्थळ
12) शक्तीस्थल - दिल्ली येथील इंदिराजींचे समाधीस्थळ
13) दक्षिण गंगोत्री - भारताचे अंटार्क्टिकावरील पहिले स्थानक
काही महत्वाचे शोध व शास्त्रज्ञ
शोध शास्त्रज्ञ
1) विमान राईट बंधू
2) सायकल मॅकमिलन
3) डिझेल इंजिन रुडाल्फ डिझेल
4) डायनामाईट अल्फ्रेड नोबेल
5) रडार टेलर व यंग
6) रेडियम मेरी क्यूरी/पेरी क्यूरी
7) रेडिओ जी.मार्कोनी
8) टेलीफोन कोल्ट
9) वाफेचे इंजिन जेम्स वॅट
10) टेलीफोन ग्राहाम बेल
11) वीजेचा दिवा एडिसन
12) क्षयाचे जंतू कॉक
13) देविचि लस जेन्नर
14) रामन इफेक्ट सी.व्ही रामन
15) पोलिओची लस साल्क
16) गुरुत्वाकर्षण न्युटन
17) टेलिव्हीजन एडिसन
18) उत्क्रांतिवाद डार्विन
19) प्राणवायू प्रिस्टले /लॅव्हाझिए
20)वनस्पतींना संवेद ना असतात जगदिशचंद्र बोस
विषय शास्त्रीय नाव
1हवामानाचा अभ्यास मेटेओरॉलॉजी
2) रोग /आजार यांचा अभ्यास पॅथॉलॉजी
3) ध्वनीचा अभ्यास अकॉस्टीक्स
4) ग्रह ता-यांचा अभ्यास अस्ट्रॉनॉमी
5) वनस्पती जीवनाचा अभ्यास बॉटनी
6) मानवी जीवनाचा अभ्यास सायकॉलॉजी
7) प्राणीजीवनाचा अभ्यास झुलॉजी
8) पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पदार्थाचा अभ्यास जिऑलॉजी
9) कीटक जीवनाचा अभ्यास एन्टामॉलॉजी
10) धातूंचा अभ्यास मेटॉलॉजी
11) जिवाणूंचा अभ्यास व्हायरॉलॉजी
12) हवाई उड्डाणाचे शास्त्र एअरॉनॉटिक्स
13) पक्षी जीवनाचा अभ्यास ऑर्निथॉलॉजी
14) अनुवंशिकतेचा अभ्यास जेनेटिक्स
15) मनोविकृतीचा अभ्यास नूरॉलॉजी
विषासंबंधीचा अभ्यास टॉक्सीकॉलॉजी
No comments:
Post a Comment