Pages

माझ्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व शिक्षकांचे ,पालक वर्गाचे तसेच शाळेचे माजी विद्दार्थी या सर्वांचे सहर्ष स्वागत.या ठिकाणी आपल्याला शाळेतील चालू घडामोडीविषयी माहीती ,उपक्रम आणि फोटो पहायला मिळतील.माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

माझ्या विषयी

मी जोकिम दोडती,M.A. Ded.mech draughtman  .
 उपशिक्षक होली क्रॉस प्राथमिक शाळा, निर्मळ.
गेली 25 वर्षे मी अध्यापनाचे पवित्र कार्य करीत आहे.स्कॉलऱशिप परीक्षेसाठी मुलांची तयारी करून घेत आहे.आजपर्यंत 100 पेक्षा जास्त मुले गुणवत्ता यादीत आली आहेत.अनेक ठीकाणी शिष्यवृत्ती तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन केले आहे.

No comments:

Post a Comment