Pages

माझ्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व शिक्षकांचे ,पालक वर्गाचे तसेच शाळेचे माजी विद्दार्थी या सर्वांचे सहर्ष स्वागत.या ठिकाणी आपल्याला शाळेतील चालू घडामोडीविषयी माहीती ,उपक्रम आणि फोटो पहायला मिळतील.माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

डिजिटल लॉकर


डिजिटल लॉकर

डिजिटल लॉकर म्हणजे काय?

आपल्या मुळ कागदपत्रांच्या छायांकित प्रती सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेली योजना म्हणजे डिजिटल लॉकर होय .इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाने सुरु केलेल्या लॉकरमध्ये एका क्लिकवर आपली वैयक्तिक माहिती उपलब्ध होऊ शकते.अतिशय सुरक्षितआणि सुलभ पध्दतीने कधीही अणि कोठेही लॉकर हाताळता येते



कसे उघडावे अकाऊंट

http://digitallocker.gov.in या वेबसाईटवरआपला आधार क्रमांकआणि आपला मोबाईल क्रमांक

लॉग इन करुन खाते उघडता येते मुळ कागदपत्रे स्कॅन करुन या वेबसाईटवर अपलोड करता येतात.

No comments:

Post a Comment