Pages

माझ्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व शिक्षकांचे ,पालक वर्गाचे तसेच शाळेचे माजी विद्दार्थी या सर्वांचे सहर्ष स्वागत.या ठिकाणी आपल्याला शाळेतील चालू घडामोडीविषयी माहीती ,उपक्रम आणि फोटो पहायला मिळतील.माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी

मित्रांनो सन 2016 पासून इयत्ता 5 वी व 8 वी साठी महाराष्ट्र शासनातर्फे शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. आपण या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेची परीपूर्ण तयारी करणार आहोत.



                                 शिष्यवृत्ती परीक्षा. इयत्ता ;-5 वी

                                         विषय;- गणित      


प्रश्न,1) 505230 ही संख्या अक्षरात कशी लिहावी?

       1)  पन्नास हजार दोनशे तीस 2)पन्नास लक्ष बावन्नहजार दोनशे तीस 3) पन्नास हजार पाचशे तीस 4)पाच                  लक्ष पाच हजार दोनशे तीस

प्रश्न.2) 1 ते 50 मधील मुळ संख्या व संयुक्त संख्या या मधील फरक किती येइल?

      1)170    2)171   3) 172   4)169

3) सलमाकडे 5रु.10रु.व 20रुपयाच्या समान संख्येत नोटा आहेत जर तिच्याकडे  315रुपये असल्यास एकूण नोटा किती असतील?
     1)9  2) 18  3)   27   4)   20

  दोडती  ,उपशिक्षक होली क्रॉस प्राथमिक शाळा ,निर्मळ
1)       पन्नास हजार दोनशे चौतीस 2) पाच लक्ष चोवीस हजार चौतीस 3 ) पाच लक्ष दोन हजार चारशे चौतीस .
प्रश्न. 2) 843248 या संख्येतील 8 या अंकांच्या स्थानीक किंमती तील  फरक किती?
       1)800000  2) 8  3)   800008   4) 799992 
प्रश्न. 3)  एका  चौरसाकृती बागेच्या चार कोप-यावर प्रथम चार झाडे लावली,नंतर अशी झाडे लावली की बागेच्या          प्रत्येक बाजूवर त्यांची संख्या  33 आली  तर झाडांची एकूण संख्या किती?
        1) 132  2)133  4)  128     4)120
प्रश्न. 4)आई आणि मुलगी यांच्या वयांची बेरीज 57 वर्षे असून त्यांच्या वयामधील अंतर 25 वर्षे आहे तर 5वर्षापुर्वी आईचे वय किती वर्षे असेल? 1) 30  2) 32  3) 37  4) 36
5) आमची शाळा 12वाजून 20 मिनिटांनी       सुरू होते आणि 5 तास  20 मिनिटे चालते, तर शाळा किती वाजता सुटते ? 1)  5 वा. 20 मि    2) 5वा. 10 मि. 3) 5 वा.  4) 5 वा. 40 मि.
6) दोन संख्येमधील फरक 34521 असून त्यातील एक संख्या 63890 आहे ,तर दुसरी संख्या कोणती?
1) 29453 2)98411 3) 98410 4)29569
7) एक्याअंशी हजार अठरा ही संख्या अंकात लिहा?
1) 8118           2) 1881   3)  18081    4)   81018
8) 100 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात  43561 पासून ते 43649 पर्यत  क्रमांकाच्या नोटा आहेत ,तर एकूण रक्कम किती?
1)8800  2)  8080   3)  12800   4)   8900
9)प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणे एका शाळेने  270 मुलांकडून देणगी जमा केली व प्रत्येकी  450 रुपये देउन खुर्च्या  विकत घेतल्या तर एकूण किती खुर्च्या येतील?
1)300  2)  250  3) 720  4)  270
10)  विभाज्य व विभाजक यांची जोडी कोणती?
1) 82-9   2)  65 -7  3) 144-7   4) 153-17

No comments:

Post a Comment