Pages

माझ्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व शिक्षकांचे ,पालक वर्गाचे तसेच शाळेचे माजी विद्दार्थी या सर्वांचे सहर्ष स्वागत.या ठिकाणी आपल्याला शाळेतील चालू घडामोडीविषयी माहीती ,उपक्रम आणि फोटो पहायला मिळतील.माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

मेसेज एडिट कसे करावेत

💻⌨💎🖥🖨🖥⌨🖲🖥
*एक साधा प्रश्न पण महत्त्वाचा व आजपर्यंत खूप जणांनी विचारलेला*

*व्हाट्सअप वरील मेसेज एडिट कसे करावेत*

*व्हाट्सअप वरील किंवा इतर ठिकानची (ex. इमेल,website वरील ) माहिती,मेसेज कॉपी करा आणि दुसरीकडे पेस्ट करा त्यानंतर आपल्या क्लिपपबोर्ड(keypad) च्या मदतीने  हवे ते एडिट करा आणि मग सेंड करा.*

*```धन्यवाद```*

▌│█║▌║▌║
║▌║▌║█│▌

No comments:

Post a Comment