मित्रांनो या ठिकाणी आपण वेगवेगळे भाषिक खेळ पाहणार आहोत, खेळाचे नियम व ते कसे खेळावे ते ही पाहणार आहोत.
1) शब्दजननी कोण?
उद्देशः शब्दनिर्मिती
काना,मात्रारहित अक्षरांपासून शब्द तयार करणे.
सूचनाः हा खेळ कितीही मुले शकतील,वेळ 25-50 मिनिटे.प्रत्येक गटातील वेगवेगळे अक्षर प्रथम घ्या व
त्याला इतर अक्षर जोडून जास्तीत जास्त शब्द शब्द तयार करा.
गट-1, अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, एे, ओ, औ, अं.
2.क, ख, ग, घ
3.च, छ, ज, झ
4.ट,ठ, ड, ढ
5.त, थ,द, ध, न
6.प, फ, ब, भ, म
7.य, र, ल, व, श
8.ष, स, ह, ळ,क्ष,ज्ञ
उदा. अ-अक्षर अट, अक्षर ,अमर,अटक
क- कल ,कळ, कर, कस ,कट, करवत, कहर, कलह, कपट,कसरत,कणखर
सर्वात जास्त शब्द तयार करणारा शब्दजननी ठरेल.
2) शब्दांशी दोन हात करा
उद्देशः विस्कळीत अक्षरे आशयानुसार क्रमबध्द लावून शब्द तयार करणे.
सूचनाः एक किंवा कितीही मुले हा खेळ खेळतील
अक्षरे शब्द
1) ब न शी न वा भाग्यवान
2) ग्णा रु य ल दवाखाना
3)ह नो म र चित्ताकर्षक
4)रु नि गी प यो उपयोगी नसलेला
1) धान्य निवडा
1) शब्दजननी कोण?
उद्देशः शब्दनिर्मिती
काना,मात्रारहित अक्षरांपासून शब्द तयार करणे.
सूचनाः हा खेळ कितीही मुले शकतील,वेळ 25-50 मिनिटे.प्रत्येक गटातील वेगवेगळे अक्षर प्रथम घ्या व
त्याला इतर अक्षर जोडून जास्तीत जास्त शब्द शब्द तयार करा.
गट-1, अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, एे, ओ, औ, अं.
2.क, ख, ग, घ
3.च, छ, ज, झ
4.ट,ठ, ड, ढ
5.त, थ,द, ध, न
6.प, फ, ब, भ, म
7.य, र, ल, व, श
8.ष, स, ह, ळ,क्ष,ज्ञ
उदा. अ-अक्षर अट, अक्षर ,अमर,अटक
क- कल ,कळ, कर, कस ,कट, करवत, कहर, कलह, कपट,कसरत,कणखर
सर्वात जास्त शब्द तयार करणारा शब्दजननी ठरेल.
2) शब्दांशी दोन हात करा
उद्देशः विस्कळीत अक्षरे आशयानुसार क्रमबध्द लावून शब्द तयार करणे.
सूचनाः एक किंवा कितीही मुले हा खेळ खेळतील
अक्षरे शब्द
1) ब न शी न वा भाग्यवान
2) ग्णा रु य ल दवाखाना
3)ह नो म र चित्ताकर्षक
4)रु नि गी प यो उपयोगी नसलेला
1) धान्य निवडा
उद्देशः शब्दाद्वारे धान्याची ओळख करुन देणे.
सूचनाः हा खेळ
कितीही मुले खेळू शकतील वेळ 10 मिनिटे.खालील दिलेल्या अक्षरातून उदाहरणाप्रमाणे धान्याची नावे निवडून काढा.जो लवकरात
लवकर
जास्तीत जास्त शब्द तयार करेल तो जिंकेल.
उदा.ज्वारी.
क
|
ज्वा
|
ज
|
ह
|
का
|
की
|
बा
|
वा
|
ट
|
स
|
ना
|
ग
|
र
|
सू
|
टा
|
शे
|
ता
|
म
|
णे
|
णी
|
च
|
हू
|
दू
|
व
|
दा
|
तू
|
रे
|
ती
|
दा
|
मू
|
री
|
उ
|
द
|
भ
|
ळी
|
कु
|
डी
|
अ
|
2)
जुन्याचे नवे
उद्धेशः तीन अक्षरी शब्द तयार करणे.
सूचनाः
हा खेळ कितीही मुले खेळू शकतील.वेळ 10 मिनिटे.खाली तीन शब्दांची वाक्ये दिलेली
आहेत .यातील प्रत्येक शब्दा त नवीन होणार्या
शब्दाचे एक एक अक्षर लपलेले आहे.ते शोधून तीन अक्षरी शब्द बनवा .जो शब्द तयार करील
तो जिंकेल.
उदा.
कापूर जपून वापरा (काजवा)
1.
सर्वांनी
मानाने जगावे.
2.
कमल
नमन कर .
3.
समीर
फळ्यामागे लपला.रहित
4.
वहिनीने
जयाला नटवले.
5.
गाण्यात
जया रमली.
6.
शिल्पा
काल रडली .
7.
आम्ही
वाघनखे जमविली.
8.
आजोबा
डफ वाजवतात.
9.
काका
सरुला रागावले.
10.
सारिकेने
काव्य रचले.
3)
शब्दजननी को ण?
उद्देशः
शब्दनिर्मिती
काना,मात्रारहित अक्षरांपासून शब्द तयार करणे.
सूचनाः
हा खेळ कितीही मुले खेळू शकतील.वेळ 25-50 मिनिटे.प्रत्येक गटातील वेगवेगगळे अक्षर
प्रथम घ्या व त्याला इतर अक्षरे जोडून
जास्तीत जास्त शब्द तयार करा.
गट
-1. अ, आ ,इ, ई,उ,उ ,ए,ए ,ओ ,औ,अं
2.क, ख, ग, घ
3.च
,छ
4.ट,ठ,ड, ढ
5.त,थ,द,ध ,न
6.प ,फ,ब,भ,म
7.य,र,ल व, श
8.ष,स, ह, ळ, क्ष,ज्ञ.
उदा. ‘अ’-अक्षरःअट ,अक्षर,
अमर, अटक
क-कल ,कळ,कस ,कट,
करवत, कसर ,कहर ,कलह, कपट, कसरत,
कणखर
सर्वात जास्त शब्द तयार करणारा- करणारी शब्दरजनी ठरेल.
4)
शब्दांशी
दोन हात करा
उद्देशः विस्कळीत अक्षरे आशयानुसार
क्रमबध्द लावून शब्द तयार करणे
सूचनाः एक किंवा कितीही मुले हा खेळ खेळतील .खाली विस्कळीत अक्षरे दिलेले आहेत
.त्यांच्या समोरच एक शब्द दिलेला आहे.त्या अर्थाकरिता दिलेल्या अक्षरसमूहापासून
शब्द तयार करा
अक्षरे
शब्द
1.ब न शी न वा
भाग्यवान
2.ग्णा रु न य ल
दवाखाना
3.ह नो म र चित्ताकर्षक
No comments:
Post a Comment