Pages

माझ्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व शिक्षकांचे ,पालक वर्गाचे तसेच शाळेचे माजी विद्दार्थी या सर्वांचे सहर्ष स्वागत.या ठिकाणी आपल्याला शाळेतील चालू घडामोडीविषयी माहीती ,उपक्रम आणि फोटो पहायला मिळतील.माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

Thursday 2 June 2016

महाराष्ट्रातील किल्ले

' किल्ले' म्हटले  कि शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ल्यांची आठवण येते. तोरणा ,राजगड, प्रतापगड,सिंहगड,रायगड ,कोंढाणा , पन्हाळगड ,विशालगड यासारखे अनेक किल्ले शिवरायांच्या ताब्यात होते. जेव्हा आपण किल्ल्याविषयी माहिती वाचतो तेव्हा गडावरील  पराक्रम आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. 

No comments:

Post a Comment