Pages

माझ्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व शिक्षकांचे ,पालक वर्गाचे तसेच शाळेचे माजी विद्दार्थी या सर्वांचे सहर्ष स्वागत.या ठिकाणी आपल्याला शाळेतील चालू घडामोडीविषयी माहीती ,उपक्रम आणि फोटो पहायला मिळतील.माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

शैक्षणिक लेख

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे .मुलांच्या विकासासाठी ,शिक्षकांच्या अध्ययन ,अध्यापन प्रक्रियेत सुधारणा घडवून आणण्याासाठी त्यात सतत बदल होत असतात . विविध मासिकात,वर्तमानपत्रात शैक्षणिक लेख प्रकाशित होतात .त्यातील निवडक लेख आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळणार आहेत.


येथेक्लिककरा


No comments:

Post a Comment